Safe Cities Index 2021: जगातील सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये मुंबईचा समावेश
2021-08-27 5 Dailymotion
इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने केलेल्या अभ्यासानंतर जगातल्या 60 सर्वात सुरक्षित शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये नवी दिल्ली आणि मुंबई हे 60 सुरक्षित शहरांमध्ये समाविष्ट केले गेले आहेत.