¡Sorpréndeme!

शून्य रुपयातून उद्योजक कसे बनावे? How to become entrepreneur in Zero rupee? Namdevrao Jadhav Speech

2021-08-24 1 Dailymotion

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे वंशज असलेले नामदेवराव जाधव यांनी शून्य रुपयातून उद्योजक कसे बनावे? त्याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #NamdevraoJadhav #Namdevraojadhavspeech #BestMarathiSpeech #BusinessTips #TipsToBecomeEntrepreneur
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा