¡Sorpréndeme!

Aurangabad : वेदांत नगर येथे 19 गाड्या फोडल्या

2021-08-27 433 Dailymotion

Aurangabad : वेदांत नगर येथे 19 गाड्या फोडल्या

Aurangabad : शहरातील वेदांत नगर (Vedant Nagar) भागात रात्रीतून अज्ञात चोरट्यांनी एकोणवीस कारच्या काचा फोडल्या या कारमधून साहित्य सुद्धा चोरीला गेले आहे. येथे वेदांत नगर (Vedant Nagar) पोलिस ठाण्याचे पथक येऊन तपासणी करत आहेत.

व्हिडिओ : सचिन माने

#vedantnagar #aurangabad