¡Sorpréndeme!

वहिनीसाहेबांचे लवकरच स्मॉल स्क्रिनवर कमबॅक? Can Dhanashri Kadgaonkar Come Back In Marathi Serial?

2021-08-24 1 Dailymotion

अभिनेत्री धनश्री काडगांवकरने काही दिवसांपूर्वीच आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली होती. आई झाल्यानंतर धनश्रीने आता सरावाला देखील सुरूवात केली आहे. त्यामुळे आता वहिनीसाहेबा लवकरच स्मॉल स्क्रिनवर कमबॅक करणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #DhanashriKadgaonkar #MarathiSerials
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber