¡Sorpréndeme!

जुन्या व्हायरसांचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

2021-08-26 514 Dailymotion

लोकसत्ताच्या वतीने ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उद्योजक व राज्य शासन यांच्यातील सुसंवाद साधण्यासाठी लोकसत्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित होते. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जुन्या व्हायरसांचा बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.