¡Sorpréndeme!

संतोषच्या मागे 'ही' मुलगी कोण? Santosh Juvekar Back Side Tattoo | Lokmat Filmy

2021-08-24 0 Dailymotion

अभिनेता संतोष जुवेकरची अभिनयासोबतच सोशल मीडियावरील पोस्टची देखील तितकीच चर्चा रंगते. नुकताच संतोषने शेअर केलेला एक फोटो सगळ्याचच लक्षवेधून घेणारा ठरत आहे. हा फोटो पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की संतोषच्या मागे 'ही' मुलगी नक्की कोण आहे? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SantoshJuvekar #Tattoo
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber