¡Sorpréndeme!

LIVE - जीवनाचे विविध पैलू उलघडणारे अंकशास्त्र, Numerologist Manasee Kaalay & Jui Gadkari यांचा संवाद

2021-08-24 1 Dailymotion

#LokmatBhakti #ManaseeKaalay #JuiGadkari #Numerology
अंकशास्त्र म्हणजे काय? माझ्या आयुष्यात एक खूप अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यासाठी मला अंकशास्त्र यातून काही मार्ग मिळू शकतो का?
माझ्या नोकरीत येणाऱ्या अडचणी अंकशास्त्र दूर करू शकेल का?
या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत आज लोकमत भक्तिच्या यूट्यूब चैनल वर.
#Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा