¡Sorpréndeme!

LIVE - उघडूयात अंकशास्त्राचे रहस्य । अंकशास्त्रज्ञ Manasi Kale आणि अभिनेता Mangesh Desai यांचा संवाद

2021-08-24 7 Dailymotion

#LokmatBhakti #ManaseeKaalay #MangeshDesai #Numerology
माझ्या आयुष्यात एक खूप अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यासाठी मला अंकशास्त्र यातून काही मार्ग मिळू शकतो का? काय आहे अंकशास्त्राचे रहस्य? अंकशास्त्रज्ञ मानसी काळे आणि तुमच्या मनातील हे असेच प्रश्न त्यांना विचारणार आहेत अभिनेता मंगेश देसाई. त्यांच्या संवादाचा विषय आहे "उघडूयात अंकशास्त्राचे रहस्य"
#Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा