¡Sorpréndeme!

Mumbai Youth Congress मध्ये नियुक्तीवरून वाद, कार्यकारी अध्यक्ष Suraj Singh Thakur यांचा राजीनामा

2021-08-26 2 Dailymotion

मुंबई काँग्रेस पक्षातील अंतर्गत धूसफूस पुढे आली आहे. युवा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सूरज सिंह ठाकुर यांनी राजीनामा दिला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.