¡Sorpréndeme!

Ulhasnagar: उल्हासनगर येथे शिवसैनिकांचा भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानीवर हल्ला; व्हिडिओ झाला व्हायरल

2021-08-26 27 Dailymotion

उल्हासनगर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एका भाजप नगरसेवकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पहा या घटनेचा व्हिडिओ.