¡Sorpréndeme!

जेनेलिया का झाली भावूक? Genelia D'Souza Emotional | Lokmat Filmy

2021-08-24 0 Dailymotion

आपल्या बबली अंदाजामुळे सतत चर्चेत असणााऱ्या जेनेलियाने नुकताच विचार करायला लावणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाये.. ज्यात एक आई म्हणून कोरोनाच्या काळात घडणारा एक अनुभव तिने शेअर केलाये..हे सांगत असताना जेनेलिया देखील भावूक झालीये..
#GeneliaD'Souza #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber