Aurangabad : भाव गडगडल्याने आक्रमक शेतकऱ्यांचे आंदोलन
Lasur (Aurangabad) : लासूर (Lasur) स्टेशनच्या सावंगी चौकात टोमॅटोचा (tomato) लाल चिखल पाहायला मिळाला. निमित्त होत शेतकऱ्यांना मिळत नसलेल्या भावाच. गुरुवारी (ता.26) सकाळी दहाच्या सुमारास माजी बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी टोमॅटोला भाव नसून उत्पादन खर्चही निघेना. शेतीमालाला हमीभाव द्या व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फट बसला असून शासनाने मदत करावी यासाठी टोमॅटो फेकून निषेध आंदोलन करण्यात आले.
(व्हिडिओ : अविनाश संगेकर)
#tomato #agitation #aurangabad #lasur