¡Sorpréndeme!

देश स्वामीमय कसा होईल? How everyone will acknowledge Swami Samarth? Gurumauli Annasaheb More

2021-08-24 3 Dailymotion

आपल्या देशामध्ये स्वामींचे असंख्य भक्त आहेत. स्वामींवर प्रत्येकाची मोठ्या प्रमाणात श्रद्धा व भक्ती असते. प्रत्येकाच्या जीवनात स्वामींची कृपा ही अपरंपार असल्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य अनुयायी या जगात भूतलावर अस्तित्वात आहेत. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेव मोरे यांनी देश स्वामीमय कसा होईल यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #Gurumauli #Dindoripranitsevamarg #Country #Swami
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा