¡Sorpréndeme!

दक्षिण दिशेला पाय करून का झोपू नये? Don't sleep in position legs facing south | Lokmat Bhakti

2021-08-24 1 Dailymotion

घरामध्ये झोपताना आपण नेहमी विशिष्ट अशा एकाच जागेवर झोपतो. घरामध्ये जर एकत्रित कुटुंब असेल तर त्यांना झोपण्याच्या वेळी अडचण येते. त्यावेळेला ते जागा करून मिळेल त्या जागेवर झोपी जातात. पण जर आपल्या घरामध्ये मोकळीक असेल तर आपण दक्षिण दिशेला पाय करून का झोपू नये? त्यामुळे आपण या व्हिडीओच्या माध्यमातून आपण ते जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SleepingTips #MarathiManyata #InterestingFacts
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा