अभिनेत्री सोनाली खरे जिच्या दमदार योगा व्हिडिओंची आणि मुलीसोबतच्या धम्माल रिल्सची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. सोनाली बऱ्याचदा मुलगी सनायासोबतचे धम्माल करतानाचे व्हिडिओज पोस्ट करताना दिसते..कधी सनायाला ती आपलं योगा पार्टनर बनवते ,तर कधी तिच्यासोबत ताल धरत सगळ्याचच लक्षवेधून घेते.
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SonaliKhare
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber