¡Sorpréndeme!

जीवनात गुरूंचे योगदान बहूमुल्य का असते? Why gurus contribution to life important? Shantigiri Maharaj

2021-08-24 1 Dailymotion

प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरूचे स्थान हे खूप महत्वाचे असते. गुरूमुळेच त्यांच्या आयुष्याची जडणघडण ही योग्यप्रकारे होत असते. आपल्या जीवनामध्ये आपण जन्म घेतल्यापासून आपल्याला अनेक व्यक्तिंचे मार्गदर्शन हे मिळत असते. त्यांमध्ये आपले आई-वडील, शिक्षक आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा खूप मोठा वाटा असतो. म्हणून श्री स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी जीवनात गुरूंचे योगदान बहूमुल्य का असते? यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SwamiShantigiriMaharaj #Vidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा