¡Sorpréndeme!

Should you have a cake on your birthday or not? वाढदिवसाला केक कापायचा कि नाही? Gurumauli Annasaheb

2021-08-24 3 Dailymotion

आपण सगळेच आपल्या वाढदिवसाला केक कापून त्या दिवसाचे सेलिब्रेशन करत असतो. आपण जन्माला येतो तो दिवस आपण वाढदिवस म्हणून साजरा करतो. आजच्या काळात वाढदिवसाला केक कापणे ही एकप्रकारची परंपराच झाली आहे.काही काही व्यक्ती तो केक न खाता त्याची वाट लावत असतात. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी वाढदिवसाला केक कापायचा कि नाही? यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Cake #Birthday
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा