¡Sorpréndeme!

स्वामी समर्थांची भारतवर्षातील वाटचाल कशी होती? How was Swami Samarth's journey in India? Gurumauli

2021-08-24 0 Dailymotion

संपूर्ण जगामध्ये स्वामींचे असंख्य भक्त व अनुयायी होते. स्वामींवर मोठ्या प्रमाणात त्यांच्या भक्तांची श्रद्धा व विश्वास असायचा. जीवनामध्ये त्यांना कधीही अडचण आली का ते स्वामींचे नाव घेत असतं. स्वामी संपूर्ण भारतभर फिरले आहेत अशी माहिती काही पूर्वजकालीन नागरिकांकडून ऐकण्याता आले होते. त्यामुळे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी स्वामी समर्थांची भारतवर्षातील वाटचाल कशी होती? याबद्दल आपल्याला अचूक माहिती दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #AnnasahebMore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #ShreeSwamiSamarth
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा