¡Sorpréndeme!

साधू म्हणजे कोण? Who Is Sadhu? Swami Shantigiriji Maharaj | Lokmat Bhakti

2021-08-24 1 Dailymotion

आयुष्यात अनेकांना स्वत:मधील असलेल्या गुणवत्तेपेक्षा साधूंवर अधिर भरवसा असतो. साधू त्यांना जे मार्गदर्शन करत असतील ते त्यांना मान्य असते. कारण जीवनामध्ये हे व्यक्ती त्यांना काहीही अडचण आली की साधूंजवळ जात असतात. साधू म्हणजे एकप्रकारचे देवच आहे असा त्यांचा समज असतो. म्हणून श्री स्वामी शांतिगिरी महाराज यांनी साधू म्हणजे कोण? आणि साधूंचे महत्व किती? ते आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SwamiShantigirijiMaharaj #Sadhu #Guruji
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा