¡Sorpréndeme!

कोणती गोष्ट हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण करेल? What will protect against violent animals? Gurumauli

2021-08-24 0 Dailymotion

आज शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्राणी वर्ग घुसू लागला आहे. मानवाने जंगले नष्ट करून त्या ठिकाणी भल्या मोठ्या इमारती बांधून प्राण्यांचे अस्तित्व संपूष्टात आणले आहे. त्यामुळे प्राण्यांनी जायचे कुठे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. जीवनामध्ये काही काही नागरीक हे प्राण्यांना मोठ्या प्रमाणात घाबरतात. त्यामुळे परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी कोणती गोष्ट हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण करेल? याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Animal
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा