¡Sorpréndeme!

अगस्त्य मुनींनी पायी चालत प्रवास का केला? Why did the Agatsya muni travelled bare foot? Sadhguru

2021-08-24 0 Dailymotion

अगस्त्य मुनी हे प्रदिर्घ काळ मौन अवस्थेत बसून राहिले होते. अगस्त्य मुनींनी खडतर अशा कालावधीत साधन केली. अगस्त्य मुनींनी संपूर्ण भारतातील आश्रमांमध्ये प्रवास केला. त्यामुळे सद्गगुरूंनी अगस्त्य मुनींनी पायी चालत प्रवास का केला? त्यावर आपल्याला काय सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Sadhguru #JaggiVasudev #AgatsyaMuni #IshaFoundation
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा