¡Sorpréndeme!

मनावर लक्षकेंद्रीत केल्यावर मन मित्र होते का? Dose focusing on mind it becomes friend? Lokmat Bhakti

2021-08-24 0 Dailymotion

आपल्या मनावर लक्षकेंद्रीत करण्यासाठी आपण आपल्या मनाची प्रथम एकाग्रता केली पाहिजे. आपले मन हे सर्वप्रथम आपले मित्र असते. आपण जीवनामध्ये कोणतीही कृती करताना ती कृती सर्वप्रथम आपल्या मनामध्ये येते त्यानंतर ती कृती अंमलात येते. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी मनावर लक्षकेंद्रीत केल्यावर मन मित्र होते का? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा