¡Sorpréndeme!

शरीराचे पाच महादेव कोणते? Which are the Panch Mahadeva's of our body? | Satguru Shri Wamanrao Pai

2021-08-24 0 Dailymotion

आपल्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे हे अवयव असतात. या अवयवांना आपल्या शरीराची जोड असते. आपल्या शरीरामध्ये परमेश्वर हा लपलेला असतो. परमेश्वराने आपल्या शरीराची रचना ही योग्य पद्धतीने केलेली असते. म्हणून
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी शरीराचे पाच महादेव कोणते? यावर आपल्याला मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Mahadev
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा