¡Sorpréndeme!

पैश्यांची कमी काय केल्याने भासणार नाही? Do this you will never run out of money | Lokmat Bhakti

2021-08-24 1 Dailymotion

आपल्या जीवनामध्ये पैसे हे खूप महत्वाचे साधन आहे. पैश्यांमुळे आपण जीवनामध्ये आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी विकत घेऊ शकतो. आपण आपलं संपूर्ण जीवन हे पैसे कमवण्यामध्ये वाया घालवत असतो. आपल्याला जीवनामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या मात्र पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून स्वामी शांतिगिरी महाराजांनी पैश्यांची कमी काय केल्याने भासणार नाही? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SwamiShantigiriMaharaj #Money
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा