¡Sorpréndeme!

शिक्षणात प्रगती प्राप्तीसाठी काय कराल? How to work towards education progress?

2021-08-24 0 Dailymotion

आपल्याला शिक्षणामध्ये प्रगती करायची असेल तर भरपूर अभ्यास करणे गरजेचे आहे. आपण जीवनामध्ये केलेल्या अभ्यासामुळे शिक्षणामध्ये भरभराटी प्राप्त करू शकतो. कोणत्याही गोष्टीविषयी अभ्यास करताना आपण स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले पाहिजे. म्हणून गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी शिक्षणात प्रगती प्राप्तीसाठी काय कराल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Education
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा