¡Sorpréndeme!

देवाच्या सेवेच्या वेळी आपले मन ताब्यात कसे आणाल? How to gain control on your mind while serving God?

2021-08-24 0 Dailymotion

मन आपल्याजवळ कितीवेळ राहत आणि कसं राहत? हे मन सेवेच्या वेळी आपल्याजवळ राहत कि असेवेच्या वेळी राहत, हे खरं तर आपलं आपल्यालाच माहित असत. हेच मन आपल्या ताब्यातच नसेल तर तुम्ही कितीही सामर्थ्यशाली सेवा देत असाल, तिचा परिणाम तुम्हाला मिळणार नाही असे Gurumauli Annasaheb More आपल्याला पटवून सांगत आहेत. पण मग देवाच्या सेवेच्या वेळी आपले मन ताब्यात कसे आणाल? हे जाणून घ्या Gurumauli Annasaheb More यांच्या या सविस्तर व्हिडीओ मधून -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा