आज इतिहास या विषयाचे नाव जरी उच्चारले तरी तरूण पिढीच्या कपाळावर आट्या पडलेल्या आपल्याला दिसतात. आपल्या देशाचा इतिहास हा अपंरपार आहे. आपल्या देशाला अनेक महान व्यक्तिंचा इतिहास लाभला आहे. आपल्या देशाचा इतिहास हा देशातील प्रत्येक नागरीकांपर्यंत पोहचावा यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. म्हणून अण्णासाहेब मोरे यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून तरूण वर्गाला इतिहास पटवून देण्याचे काम चोख केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Annasahebmore #Gurumauli #DindoriPranitSevaMarg #History
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा