¡Sorpréndeme!

Indian Idol स्पर्धक सवाई भट्टची कहाणी खरी की खोटी?Sawai Bhatt Indian Idol 2020 | India Idol Season12

2021-08-24 2 Dailymotion

अनेक रिएलिटी शोमध्ये ऑडिशन एपिसोडमध्ये स्पर्धकांची बॅकग्राऊंट स्टोरी दाखवण्यात येतं. यात त्याचं फॅमेली बॅकग्राऊंड, फायनानशिअल बॅकग्राऊंड यांचा देखील समावेश असतो. त्याप्रमाणे सवाई भट्टने ऑडिशनदरम्यान त्याचा भूतकाळातील संघर्ष सांगितला होता. सवाई एका गरिब कुटुंबात वाढला, घर चालवण्यासाठी कळसूत्री बाहुल्यांचा खेळ दाखवतोय, गाण्याची आवड जोपासण्यासाठी त्याला प्रचंड संघर्ष करायला लागला असं दाखवण्यात आलं होतं. पण त्याचे सध्या वायरल होतं असलेले हे जुने फोटो पाहून त्याची ही गरिबीची कहाणी खरी की खोटी असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाला आहे.

#Lokmatcnxfilmy #Indianidol #Sawaibhatt #Sonunigam
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber