¡Sorpréndeme!

स्वयंपाक करताना नामस्मरण का करावे? How you will benefit if you take God's name while cooking?

2021-08-24 3 Dailymotion

घरातल्या कर्ता स्त्री ला दररोज भरपूर काम असतात, त्यात जर त्यांना कुणाची मदत होत असेल तर ती नामस्मरण करता करता काम करण्याची, म्हणून काम करता करता नामस्मरण कसे करावे त्याचे काय फायदे आहे ह्यावर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी अप्रतिम मार्गदर्शन केले आहे.

#LokmatBhakti #Gurumauli #AnnasahebMore #DindoriPranitSevaMarg
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा