¡Sorpréndeme!

सामान्यांना जमेल अशी ध्यान धारणा कोणती? What is the meditation concept that is common to all?

2021-08-24 4 Dailymotion

आजताय जगतात कोणतीच गोष्ट ही अशक्य नाही आहे. आपल्याला जर एखादी गोष्ट येत नसेल किंवा ती गोष्ट आपल्याला अडत असेल तर त्यावर मार्ग सुद्धा सापडतो. फक्त त्या अडचणींमधून बाहेर पडण्याची स्वत:मध्ये जिद्द पाहिजे. त्यामुळे जीवनामध्ये आपण जीवनामध्ये आपल्याला जमेल तीच ध्यानधारणा करावी. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी सर्व सामान्यांना जमेल अशी ध्यान धारणा कोणती? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा