¡Sorpréndeme!

डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले यांचा Subodh Bhaveशी संवाद! Dr. Purushottam & Subodh Bhave

2021-08-24 1 Dailymotion

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर निर्माण करणा-या सुबोध भावेने देवावर त्याची किती श्रद्धा आहे हे त्याने अनेक मुलाखतीमधून बोलून दाखवले होते. पण देवावर त्याचा इतका मोठ्या प्रमाणात विश्वास का आहे? हे त्याने पुरुषोत्तम राजिमवाले यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून काय सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #DrPurushottamRajimwale #SubodhBhave #Dialogue
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा