¡Sorpréndeme!

ऋता दुर्गूळे कोणाला मिस करत आहे? Actress Hruta Durgule | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0 Dailymotion

मराठी मालिकांमधील आघाडीची अभिनेत्री ऋता दुर्गूळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव असते. स्वत:च्या इनस्टाग्राम अकाऊंटवर ती रोज नवनवीन फोटो अपलोड करत असते. पण आता ऋताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत कोणाला तरी मिस करत आहे असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे ऋता दुर्गूळे नक्की कोणाला मिस करत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Hrutadurgule #Marathiactress #Entertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber