¡Sorpréndeme!

अध्यात्मिक जीवन ही एक चर्चा का आहे? How someone can live a spiritual life? Dr. Purushottam Rajimwale

2021-08-24 0 Dailymotion

समाजामधील अनेक साधू संत व गुरुजी वर्गांनी आपले जीवन अध्यात्मिक करून घेतले आहे. अध्यात्मिक लोकांची देवावर मोठ्या प्रमाणात श्रद्धा असते. म्हणून गुरुवर्या डॉक्टर पुरुषोत्तम राजिमवाले यांनी जीवन ही एक अध्यात्मिक चर्चा आहे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Spiritual
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा