¡Sorpréndeme!

शहाणपणाची काठी दुःख कशी हाकलवते? How does the stick of wisdom drive away sorrow? Lokmat Bhakti

2021-08-24 0 Dailymotion

माणसाला योग्य वेळेमध्ये शहाणपण हे सूचले पाहिजे. उशिरा आलेल्या शहाणपणामुळे आपण जीवनामध्ये अनेक गोष्टी या गमावून बसतो. शहाणपणामुळे आपण जीवनामध्ये अनेक चांगल्या व्यक्तींची संगत करू शकतो. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी शहाणपणाची काठी दुःख कशी हाकलवते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा