¡Sorpréndeme!

बोटामध्ये रत्नांची अंगठी घालावी की नाही? Should you wear a gem ring? Lokmat Bhakti

2021-08-24 1 Dailymotion

आपण आपल्या बोटामध्ये विशिष्ट प्रकारची अंगठी ही घालत असतो. बोटामध्ये कोणत्या मोतीची व खड्याची अंगठी घालावी हे प्रत्येक व्यक्तिवर अवलंबून असते. बोटामध्ये अंगठी घातल्याने आपल्या जीवनामध्ये काही आमूलाग्र बदल घडतो आहे का? याचे आत्मपरिषण आपण केले पाहिजे. म्हणून गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी माणसाने बोटामध्ये रत्नांची अंगठी घालावी की नाही? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #Gurumauli #DindoriPranitSevaMarg #Fingerring
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा