¡Sorpréndeme!

वसुबारस सणाचं महत्व काय? Importance of Vasubaras Festival | Diwali 2020 | Lokmat Bhakti

2021-08-24 25 Dailymotion

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस हा सण असतो. वसुबारस सण म्हणजे गोवत्स द्वादशीचा हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला फार महत्व दिले जाते. वसुबारसाच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी व सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात. या दिवषी गायीला अनन्य साधारण महत्व दिले जाते. दिवाळीमध्ये वसुबारस सणाचं आणखी काय महत्व असते, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Vasubaras #Diwali2020 #VasubarasFestival #cowworship
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा