¡Sorpréndeme!

अक्षय मुदवाडकरला आजी काय म्हणाली? Jai Jai Swami Samarth Serial | Akshay Mudwadkar Interview | Swami

2021-08-24 9 Dailymotion

कलर्स मराठी या वाहिनीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनामध्ये राज्य केले. या मालिकेमधील अक्षय मुदवाडकरने लोकमतला दिलेल्या एका खास मुलाखतीमध्ये त्याला आजी काय म्हणाली आहे त्याचा उलघडा केला आहे. त्यामुळे अक्षयला आजी काय म्हणाली आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Akshaymudwadkar #Jaijaiswamisamarthserial #Vjiayababar #Atulsanas
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber