¡Sorpréndeme!

विज्ञान, आत्मज्ञान व प्रज्ञान म्हणजे काय? How Science, Knowledge and wisdom will helps in life?

2021-08-24 6 Dailymotion

जीवनामध्ये आपल्याकडे जर ज्ञानाचे भांडार असेल तर कोणतीही अडचण आपल्याला भासणार नाही. आज तंत्रज्ञानामुळे आपले जग खूप पुढे गेले आहे. विज्ञानामुळे तर आपल्या देशाची भरभराटी झाली आहे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी विज्ञान, आत्मज्ञान व प्रज्ञान म्हणजे काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा