¡Sorpréndeme!

अभिनेता संतोष जुवेकरवर लंडनमध्ये 'ही' वेळ का आली? Santosh Juvekar In London | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0 Dailymotion

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार हे आपल्या चित्रपटांच्या शूटींगच्या निमित्ताने एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी शूटींग करायला जात असतात. मराठी कलाकार सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकर हे लंडनमध्ये चित्रपटाच्या शूटींगनिमित्त गेले होते. त्यांपैकी सोनाली आणि हेमंत हे दोघेही भारतात परतले आहेत. पण संतोष मत्र कोरोनासारख्या नव्या व्हायरसमुळे लंडनमध्येच अडकला आहे. त्यानुळे लंडनमध्ये आता त्याच्यावर कोणती वेळ आली आहे? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Santoshjuvekar #Sonaleekulkarni #Hemantdhome #London
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber