¡Sorpréndeme!

बबड्या सुधारणार ? मागणार आसावरीची माफी | Agga Bai Sasubai | Lokmat CNX Filmy

2021-08-24 2 Dailymotion

अग्गबाई सासूबाई या सिरीअलमध्ये लवकरच एक High Voltage Drama पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. तो क्षण त्यांना लवकरच अनुभवता येणार आहे. कारण त्यांचा आवडता बबड्या आता सुधारणार आहे. सोहमला आपल्या चुकीच्या कर्माची उपरती येणार आहे. त्यामुळे तो आसावरीची मनापासून माफी मागणार आहे....काय आहे की नाही एक मस्त  ट्विस्ट.…?

#lokmatcnxfilmy #AggabaiSasubai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber