¡Sorpréndeme!

'खाकी बँड' मधला मुंबई पोलिसांचा खाकी अंदाज

2021-08-25 1 Dailymotion

मुंबई पोलिसांनी स्वतःचा 'खाकी बँड' सुरु केला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून या बँडचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई पोलीस जेम्स बॉण्ड च्या म्युसिकल थिम वर वादन करताना दिसत आहेत. जेम्स बॉण्ड चं संगीत लिहलेले माँटी नॉर्मन यांना मुंबई पोलिसांनी या व्हिडीओच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे.मुंबई पोलिसांचा खाकी बँड मधला ह्या खाकी अंदाजावर मुंबईकर नक्कीच फिदा होतील.

#mumbaipolice #khakiband