¡Sorpréndeme!

Nidhi Chaudhary यांची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती; सरकारकडून सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

2021-08-25 3 Dailymotion

महाराष्ट्र सरकारने मंगळवारी निधी चौधरीसह चार भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकाऱ्यांची बदली केली आहे. जाणून घ्या कोणत्या बदली कुठे करण्यात आलेल्या आहेत.