¡Sorpréndeme!

तुझी लायकी तरी आहे का? Netizens Slammed Ketki chitale on supporting Agrima Joshua on Shivaji Maharaj

2021-08-24 0 Dailymotion

मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या काही दिवसांपासून केतकी वादग्रस्त वक्तव्य करत असल्यामुळे तिच्यावर संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. पुन्हा एकदा केतकीने सोशल मीडियावर तिचे विचार मांडले आहेत. यावेळी तिने थेट छत्रपती शिवाजी महाराजांबाबत पोस्ट केली आहे. , पहा हा सविस्तर विडिओ -

#lokmat #Ketkichitale #AgrimaJoshua #Netizens #ShivajiMaharaj #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber