¡Sorpréndeme!

जिवाभावाची माणसे आपसात का भांडतात? Why do your loved ones fight? Sadhguru Marathi

2021-08-24 2 Dailymotion

आपण जन्माला आल्यावर आपल्या नातेवाईकांबरोबर आपले जिव्हाळ्याचे संबंध तयार होतात. नातेवाईकांबरोबर आपले जिव्हाळ्याचे संबंध तयार झाल्यावर आपण त्यांच्याशी अनेक गोष्टी शेअर करत असतो. खरं तर जिवाभावाच्या माणसांमध्ये भांडण होण्यासाठी व्यवहार हा अनेक वेळा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे आपण आपल्या जीवाभावांच्या माणसांमध्ये पैसा म्हणजेच व्यवहार आणू नये. त्यामुळे सद्गुरूंनी जिवाभावाची माणसे आपाआपसात का भांडतात यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Sadhguru #JaggiVasudev #IshaFoundation #FamilyProblems
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा