आपण रामाची पूजा करतोय या देशात, तो काही खूप यशस्वी नाहीये. त्याचं आयुष्य एक न थांबणारा अनर्थ आहे, तसं पाहिलं तर. हो! आजही त्याला real estate च्या समस्या आहेत, म्हणूनच तुम्ही हा प्रश्न विचारताय. पण फक्त आज नाही... आजच असं नाही. त्याच्या आयुष्याच्या सुरवातीपासून, त्याच्या पदरी नुसत्या समस्या आणि समस्या आणि समस्या. हे पहा, राज्यपदाचा अधिकार त्याच्याकडे होता. त्याचा सतरा का अठराव्या वर्षी राज्याभिषेक झाला. त्याचा एका राजकन्येशी विवाह झाला, आणि एक दोन वर्षांतच, त्याला वनात पाठवलं गेलं. ते दोघं काही जंगलात सहलीला गेले नाही, जसं काही TV serials मधे दाखवतायेत, राम-सीता अगदी मजेत विहार करताना. नाही. हे म्हणजे.. बरं का.. त्याला राज्यातून बहिश्कुर्त करण्यासारखं होतं, त्याचा सत्तेपासून आणि सगळ्यापासून. यानंच एखादा पूर्ण खचून गेला असता. पण त्यानं शांतपणे स्वीकार केला.....पहा हा सविस्तर विडिओ -
#Lokamtbhakti #ram #sadhguru #ramayan
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा