¡Sorpréndeme!

Covid Vaccine Slot Can Book On WhatsApp: व्हॉट्सएपवर बुक होणार वॅक्सीन स्लॉट, पहा कशी असेल प्रक्रिया

2021-08-24 38 Dailymotion

आता कोणताही नागरिक लस मिळवण्यासाठी WhatsApp वर स्वतःचा स्लॉट बुक करू शकतो. त्याचबरोबर लसीकरण प्रमाणपत्र ही WhtasApp वरून डाउनलोड करू शकतात.जाणून घ्या काय आहे प्रक्रिया.