औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये व्यापाऱ्यांसाठी नामदार हरिभाऊ बागडे(Haribhau Bagade) यांच्या नावाने पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहेत. मात्र बाजार समितीतर्फे या ठिकाणी स्वच्छता करण्यात येत नसल्याने आज मंगळवारी तारीख 24 ऑगस्ट रोजी आमदार हरिभाऊ बागडे यांनी या व्यापार संकुलाची पाहणी करत अस्वच्छता आणि दुर्गंधी विषयी नाराजगी व्यक्त केली व तात्काळ हे स्वच्छ करण्याच्या सूचना बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना दिल्या.
#aurangabad #haribhaubagade #marketyard
#aurangabadnews #aurangabadliveupdates #aurangabadlivenews