¡Sorpréndeme!

Dahihandi;यंदाच्या दहीहंडीसंदर्भातली मोठी अपडेट

2021-08-23 1 Dailymotion

दहीहंडी उत्सवाबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची(Uddhav Thakare) मुंबईतील(Mumbai) प्रमुख गोविंद पथकांशी बैठक होणार आहे...व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे...या बैठकीला मुंबईतल प्रमुख गोविंदा पथकाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे...दरम्यान, कोरोनाचा(Corona Pandemic) धोका अजूनही टळला नसल्यानं यंदाही दहीहंडी उत्सव रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येतेय...मात्र भाजप(BJP) आणि मनसेनं(MNS) याला विरोध केलाय...
मनसेने मुंबई(Mumbai) आणि ठाणे(Thane)शहरात दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केलंय. कोरोनाचा धोका लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव यंदाचा दहीहंडी उत्सव साजरा करणार की नाही याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
#dahihandi #udhavthakare #dahihandiinpandemic #pandemic #coronavirus #uddhavthakareondahihandi