¡Sorpréndeme!

कराड येथील बॅडमिंटन कोर्टची बाळासाहेब पाटीलांनी केली पहाणी

2021-08-21 318 Dailymotion

कराड(Karad) येथील शिवाजी स्टेडियममध्ये(Shiwaji Stadium) नुतनीकरण करण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टची(Badminton Court) सहकार तथा मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी पहाणी केली. यावेळी त्यांना बॅडमिंटन खेळण्याचा मोह आवरता आला नाही तेथे उपस्थित असलेल्या खेळाडू सोबत त्यांनी खेळाचा आनंद घेतला.
#Karad #ShivajiStadium #BadmintonCourt #Renovation #BalasahebPatil #SakalMedia