¡Sorpréndeme!

Pune: राष्ट्रपती पदक विजेता इंजीनियर ते जापानी बाहुल्या बनवनारा अवलिया

2021-08-19 1,475 Dailymotion

पुण्यात(Pune) असा एक 85 वर्षीय इंजीनियर(Engineer) अवलीया आहे ज्याने जवळपास 50 वर्ष इंजीनियर महणून काम करताना अनेक पदकं जिंकली. पण त्याला त्याच मन एका वेगळ्या अवडीकडे ओढत होत आणि हाच छंद जोपासत त्याने आतापर्यंत बनवल्या आहेत दहा हजार बाहुल्या...
#Engineer #DollMaker #Artist #Pune #SakalMedia